DLM ADVT

0

दरमहा सोलापूर जिल्ह्यात सरासरी दोन हजारांहून अधिक जमीन आणि जागेच्या खरेदी-विक्रीची दस्तनोंदणी केली जाते. मात्र, खरेदीनंतर चतु:सीमा चुकीची आहे, 

 जमिनीत अतिक्रमण आहे अशा तक्रारींमुळे अनेक वाद निर्माण होतात. त्यामुळे भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी जमिनीची मोजणी करून भूमिअभिलेख कार्यालयातील गट नकाशा जोडूनच खरेदीदस्तनोंदणी केल्यास वाद टळतील, असा विश्वास जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकारी अनिकेत बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

DLM ADVT

 
Top